Posts

Showing posts from July, 2020

45+ Best Marathi Poem-Kavita

Here is the best Marathi Poem of different categories. The Marathi poem is categorized accordingly. So please read it and share it with your friends. The Marathi poem is a way of expressing the feeling of great Maharashtrian Culture. In this article (Marathi Poem), there are different kinds of poems such as Love poems, poems of famous poet Kusumagraj, and some other famous poems. Marathi Poem of different categories मराठी कविता (Marathi Poem) ही मराठी भाषेत लिहिलेली कविता आहे. मराठी ही भारताच्या अधिकृत भाषांपैकी एक आहे. या लेखात (Marathi Poem), प्रेम कविता, प्रसिद्ध कवी कुसुमाग्रजांच्या कविता आणि इतर काही प्रसिद्ध कविता अशा वेगळ्या प्रकारच्या कविता आहेत. Marathi Poem: प्रेम कविता 1. आवडत मला पावसात आवडत मला पावसात चिम्ब चिम्ब भिजण. अनुभवते मी बीजा च अन्कुरन्यासाठी रुजन. 2. कोवळ्या उन्हात न्हाऊन कोवळ्या उन्हात न्हाऊन नखशिखांत तु नटलेली, जणु, सोज्वळ ती फुलराणी ओली आताच फुललेली. 3. तुझे काय ते तुला माहित तुझे काय ते तुला ...